General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? लोकमान्य ठिळक गोपाळकृष्ण गोखले गो.ग.आगरकर राजाराम मोहन राय2. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे.3. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? पैठण सोयगाव दौलताबाद खुलताबाद4. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. वर्धमान महावीर ऋषभदेव यापैकी नाही पार्श्वनाथ5. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा भद्रा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल तिहरी प्रकल्प – उत्तराखंड रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश6. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. चियापासचे ग्रेट बेसिनचे आशिया मायनरचे बोलिव्हियाचे7. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? हेग (नेदरलँड) न्यूयॉर्क (यू.एस.ए) पॅरिस ( फ्रान्स) मॉस्को8. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू हवाना ढाका थिंपू9. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 12 14 13 1510. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय निवडणूक आयोग भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय नियोजन आयोग11. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. रचनात्मक संख्यात्मक काल्पनिक गुणात्मक12. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन सहा पाच एक13. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. अमीर कोतवाल राजुका राजपाल14. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1970 1962 1971 195915. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर लोकनायक – जयप्रकाश नारायण16. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? गो. ग. आगरकर महर्षी कर्वे न्या. रानडे महात्मा फुले17. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? तूर मका मसूर हरभरा18. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? शबरी घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना रमाई घरकुल योजना19. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – सावंतवाडी वाई – महाबळेश्वर कोल्हापूर – राजापूर पुणे – बारामती20. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? पाटणा श्रीनगर चंदीगड अमृतसर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14