General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? गो. ग. आगरकर महात्मा फुले महर्षी कर्वे न्या. रानडे2. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे.3. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – सावंतवाडी पुणे – बारामती कोल्हापूर – राजापूर वाई – महाबळेश्वर4. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. ऋषभदेव पार्श्वनाथ वर्धमान महावीर यापैकी नाही5. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 12 14 13 156. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? हेग (नेदरलँड) मॉस्को पॅरिस ( फ्रान्स) न्यूयॉर्क (यू.एस.ए)7. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? शबरी घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना रमाई घरकुल योजना8. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा तिहरी प्रकल्प – उत्तराखंड भद्रा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश9. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? पाटणा चंदीगड अमृतसर श्रीनगर10. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. कोतवाल राजुका राजपाल अमीर11. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? पैठण सोयगाव दौलताबाद खुलताबाद12. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय नियोजन आयोग भारतीय निवडणूक आयोग13. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू ढाका हवाना थिंपू14. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. आशिया मायनरचे ग्रेट बेसिनचे चियापासचे बोलिव्हियाचे15. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1970 1959 1971 196216. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? गो.ग.आगरकर लोकमान्य ठिळक राजाराम मोहन राय गोपाळकृष्ण गोखले17. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच तीन एक सहा18. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर19. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? मका मसूर तूर हरभरा20. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. काल्पनिक रचनात्मक गुणात्मक संख्यात्मक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14