General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना2. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – सावंतवाडी वाई – महाबळेश्वर पुणे – बारामती कोल्हापूर – राजापूर3. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकनायक – जयप्रकाश नारायण4. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा तिहरी प्रकल्प – उत्तराखंड भद्रा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश5. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय नियोजन आयोग भारतीय निवडणूक आयोग6. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? दौलताबाद पैठण खुलताबाद सोयगाव7. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 15 12 14 138. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? हरभरा मसूर मका तूर9. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? मॉस्को पॅरिस ( फ्रान्स) न्यूयॉर्क (यू.एस.ए) हेग (नेदरलँड)10. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे.11. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1959 1971 1970 196212. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच तीन सहा एक13. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? महात्मा फुले महर्षी कर्वे न्या. रानडे गो. ग. आगरकर14. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. गुणात्मक रचनात्मक काल्पनिक संख्यात्मक15. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. अमीर राजुका कोतवाल राजपाल16. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? हवाना थिंपू काठमांडू ढाका17. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? पाटणा श्रीनगर अमृतसर चंदीगड18. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? राजाराम मोहन राय गो.ग.आगरकर गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य ठिळक19. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. वर्धमान महावीर पार्श्वनाथ ऋषभदेव यापैकी नाही20. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. चियापासचे बोलिव्हियाचे ग्रेट बेसिनचे आशिया मायनरचे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14