General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश तिहरी प्रकल्प – उत्तराखंड भद्रा प्रकल्प – कर्नाटक2. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. गुणात्मक रचनात्मक काल्पनिक संख्यात्मक3. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. पार्श्वनाथ यापैकी नाही ऋषभदेव वर्धमान महावीर4. चुकीची जोडी ओळखा सर्व योग्य आहे लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकनायक – जयप्रकाश नारायण लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर5. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? ढाका थिंपू हवाना काठमांडू6. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच एक सहा तीन7. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1962 1959 1970 19718. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय नियोजन आयोग संघ लोकसेवा आयोग भारतीय वित्त आयोग भारतीय निवडणूक आयोग9. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे10. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. ग्रेट बेसिनचे बोलिव्हियाचे आशिया मायनरचे चियापासचे11. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? हरभरा मका मसूर तूर12. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य ठिळक गो.ग.आगरकर राजाराम मोहन राय13. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – राजापूर कोल्हापूर – सावंतवाडी वाई – महाबळेश्वर पुणे – बारामती14. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? हेग (नेदरलँड) पॅरिस ( फ्रान्स) मॉस्को न्यूयॉर्क (यू.एस.ए)15. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? पाटणा अमृतसर श्रीनगर चंदीगड16. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. राजुका राजपाल अमीर कोतवाल17. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? न्या. रानडे गो. ग. आगरकर महात्मा फुले महर्षी कर्वे18. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? खुलताबाद दौलताबाद पैठण सोयगाव19. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? शबरी घरकुल योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना रमाई घरकुल योजना एकलव्य निवासी शाळा योजना20. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 14 12 15 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14