General Knowledge Mix Test 106 | सामान्य ज्ञान टेस्ट 106 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/09/2024 1. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे. तापी साबरमती यमुना ब्रह्मपुत्रा2. उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती ? यापैकी नाही. 25 वर्ष 40 वर्ष 35 वर्ष3. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक अहमदनगर पुणे4. यवतमाळ जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे ? तानसा लोणार टिपेश्वर चपराळा5. वसंतराव नाईक समितीने कोणत्या घटकास पंचायतराज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले ? जिल्हापरिषद नगरपंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत6. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी7. नांदेड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव – नंदीतट नंदीग्राम दिलेले सर्व नवदंडी8. संविधानाच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी करण्यात आहे? कलम 17 कलम 18 कलम 16 कलम 199. एक महसुली मंडळ म्हणजे ……. तलाठी सजांचे एकत्रित क्षेत्र ( सर्कल). सहा दोन दहा पाच10. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ? जालना बीड परभणी औरंगाबाद11. योग्य विधान निवडा. विधान 1) विद्युत निर्मिती व पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कार्य करते.विधान 2) महाराष्ट्रात इलेक्ट्रिक उद्योगांच्या वाढीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ कार्य करते. विधान एक बरोबर तर विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक तर विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक12. औरंगाबाद : ? : : ठाणे : पालघर बीड वाशीम जालना परभणी13. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे. महाराष्ट्र यापैकी नाही गुजरात ओडिशा14. कोल्हापूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे? तानसा मेळघाट सुंदरबन राधानगरी15. योग्य विधान निवडा. वर्धा जिल्हा मराठवाडा या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा कोकण या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा विदर्भ या भौगोलिक विभागात येतो. वर्धा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र या भौगोलिक विभागात येतो.16. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. पुणे मुंबई नागपूर दिल्ली17. राज्यात आणीबाणी घोषीत करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकते ? मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल यापैकी नाही18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता? अटार्क्टिका खंड युरोप खंड आफ्रिका खंड आशिया खंड19. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ………… हे होय. गंगापूर (नाशिक) बिंदुसरा (बीड) तानसा (ठाणे) पानशेत (पुणे)20. 16 सप्टेंबरला जागतिक ……. दिन असतो. शांतता ओझोन रक्तदान आरोग्य Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18
16
14
17
17
19
16
15