General Knowledge Mix Test 25 | सामान्य ज्ञान टेस्ट 25 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/03/2024 1. खालीलपैकी कोणता बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ? पातूर चिखली मेहकर नांदुरा2. योग्य विधान निवडा. विधान 1) मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 25 असावे. विधान 2) विधान परीषद सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 30 असावे. दोन्हीं विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर3. पाकिस्तान ही संकल्पना कोणी मांडली? बॅरिस्टर महम्मद अली जीना डॉ. मुहम्मद इक्बाल चौधरी रहमत अली लियाकत अली खान4. राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या जनजागृतीमुळेच …….. यांनी 1829 साली सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा संमत केला. लॉर्ड डलहौसी लॉर्ड माऊंटबॅटन लॉर्ड रिपन लॉर्ड बेंटिंक5. शाहू महाराजांना ……….. ला कुर्मी अधिवेशनात राजर्षी ही पदवी देण्यात आली. 1919 1936 1916 19116. आदिवासींचा जिल्हा म्हणून ………. जिल्ह्याला ओळखले जाते. नंदुरबार बीड जळगाव पुणे7. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे. उस्मानाबाद सातारा कोल्हापूर रायगड8. अमेरिकेच्या राज्यघटनेतील कशाचे अनुकरण आपल्या देशाच्या राज्यघटनेने केले आहे? समवर्ती सूची प्रस्तावनेची भाषा प्रजासत्ताक पद्धत मूलभूत हक्क9. चुकीचा पर्याय निवडा 18 जुलै – नेल्सन मंडेला दिन 3 डिसेंबर – जागतिक अपंग दिन 2 डिसेंबर – जागतिक एड्स दिवस 5 जून – जागतिक पर्यावरण दिन10. नागपूर जिल्हयातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव पर्यायातून निवडा. पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान बांदीपूर राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान11. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो ? उपविभागीय अधिकारी Dy.SP जिल्हाधिकारी यापैकी नाही12. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ……….. येथे आहे. नागपूर राहुरी अकोला रत्नागिरी13. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? त्रिपुरा तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिशा14. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे. आगाशीव घारापुरी वेरूळ पितळखोरा15. गोल क्रांती : बटाटा उत्पादनात वाढ : : नील क्रांती : ? मत्स्य उत्पादनात वाढ ताग उत्पादनात वाढ तेलबिया उत्पादनात वाढ अंडी उत्पादनात वाढ16. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यातील ……….. या पर्वतावर वसले आहे. सह्याद्री गाविलगड अरवली सातपुडा17. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे. घाटगर पवना येलदरी गोसीखुर्द18. गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ? भटिंडा नांदेड लकराना ननकानासाहिब19. उस्मानाबाद आणि ………… या दोन्ही जिल्ह्यात कळंब या समान नावाचा तालुका आहे. पुणे यवतमाळ रायगड वर्धा20. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी 750 किमी 800 किमी 700 किमी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
11
17
19/20
12
11
16
20/20
13
14
9
13
9
10
10