General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो रोहतक नाशिक लुधियाना मदुराई2. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे कर भरणे वाहतुकीचे नियम पाळणे मतदान करणे3. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 21 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष वयाचे बंधन नाही.4. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू बर्न अबुजा पनामा5. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. दिल्ली मुंबई पुणे नागपूर6. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1948 1950 1960 19567. भारत : हिंदी : : अमेरिका : ? इंग्रजी उर्दू अरबी हिंदी8. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. महात्मा फुले गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे वासुदेव बळवंत फडके9. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? डॉ.राजेंद्रप्रसाद डॉ.राधाकृष्णन पं.जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल10. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. म्यानमार नेपाळ चीन जपान11. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. सचिव उमेदवार अध्यक्ष सदस्य12. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद अहमदनगर हिंगोली नाशिक13. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. ठाणे पुणे नाशिक बीड14. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? फ्रान्स अमेरिका इंग्लंड पाकिस्तान15. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक औरंगाबाद बीड जालना16. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? कृष्णराव भालेकर दिनकरराव जवळकर तात्यासाहेब करंदीकर श्रीपतराव शिंदे17. चुकीचा पर्याय निवडा. गोल्डन सिटी – अमृतसर महलांचे शहर – मध्य प्रदेश गुलाबी शहर – जयपूर पेठा नगरी – आग्रा18. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? तेलंगणा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश महाराष्ट्र19. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? राजगड मल्हारगड अंबागड पवनी कामठा वैरागड सुरजागड गाविलगड भरवगड भैरवगड20. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. कोलकाता नाशिक जमशेदपूर अयोध्या Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11