General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद अहमदनगर हिंगोली2. भारत : हिंदी : : अमेरिका : ? उर्दू हिंदी अरबी इंग्रजी3. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? कृष्णराव भालेकर दिनकरराव जवळकर तात्यासाहेब करंदीकर श्रीपतराव शिंदे4. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. ठाणे पुणे बीड नाशिक5. चुकीचा पर्याय निवडा. पेठा नगरी – आग्रा गुलाबी शहर – जयपूर गोल्डन सिटी – अमृतसर महलांचे शहर – मध्य प्रदेश6. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो लुधियाना नाशिक रोहतक मदुराई7. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. मुंबई पुणे दिल्ली नागपूर8. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? तेलंगणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल9. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1948 1956 1950 196010. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? गाविलगड भरवगड भैरवगड राजगड मल्हारगड अंबागड पवनी कामठा वैरागड सुरजागड11. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. उमेदवार अध्यक्ष सचिव सदस्य12. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. म्यानमार नेपाळ जपान चीन13. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. वासुदेव बळवंत फडके गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले वि.रा.शिंदे14. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद बीड नाशिक जालना15. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? वाहतुकीचे नियम पाळणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे कर भरणे मतदान करणे16. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 21 वर्ष 18 वर्ष वयाचे बंधन नाही. 25 वर्ष17. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? पं.जवाहरलाल नेहरु डॉ.राधाकृष्णन डॉ.राजेंद्रप्रसाद सरदार वल्लभभाई पटेल18. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? पाकिस्तान इंग्लंड फ्रान्स अमेरिका19. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. अयोध्या नाशिक जमशेदपूर कोलकाता20. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? बर्न काठमांडू पनामा अबुजा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11