General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. पुणे मुंबई नागपूर दिल्ली2. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद नाशिक जालना बीड3. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. महात्मा फुले वासुदेव बळवंत फडके वि.रा.शिंदे गोपाळ गणेश आगरकर4. भारत : हिंदी : : अमेरिका : ? अरबी उर्दू इंग्रजी हिंदी5. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. नेपाळ जपान चीन म्यानमार6. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? पं.जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्रप्रसाद डॉ.राधाकृष्णन7. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? वाहतुकीचे नियम पाळणे मतदान करणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे कर भरणे8. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक हिंगोली औरंगाबाद अहमदनगर9. चुकीचा पर्याय निवडा. पेठा नगरी – आग्रा महलांचे शहर – मध्य प्रदेश गोल्डन सिटी – अमृतसर गुलाबी शहर – जयपूर10. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. कोलकाता अयोध्या नाशिक जमशेदपूर11. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? अबुजा बर्न पनामा काठमांडू12. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1948 1956 1960 195013. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? राजगड मल्हारगड अंबागड पवनी कामठा वैरागड सुरजागड गाविलगड भरवगड भैरवगड14. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? श्रीपतराव शिंदे कृष्णराव भालेकर तात्यासाहेब करंदीकर दिनकरराव जवळकर15. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. सदस्य सचिव अध्यक्ष उमेदवार16. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? तेलंगणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल17. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? इंग्लंड पाकिस्तान अमेरिका फ्रान्स18. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? वयाचे बंधन नाही. 18 वर्ष 25 वर्ष 21 वर्ष19. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. नाशिक ठाणे बीड पुणे20. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो लुधियाना रोहतक नाशिक मदुराई Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11