General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? गाविलगड भरवगड भैरवगड वैरागड सुरजागड अंबागड पवनी कामठा राजगड मल्हारगड2. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर हिंगोली औरंगाबाद नाशिक3. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद नाशिक जालना बीड4. चुकीचा पर्याय निवडा. गोल्डन सिटी – अमृतसर महलांचे शहर – मध्य प्रदेश गुलाबी शहर – जयपूर पेठा नगरी – आग्रा5. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. उमेदवार सदस्य सचिव अध्यक्ष6. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र पश्चिम बंगाल7. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? बर्न पनामा काठमांडू अबुजा8. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? मतदान करणे कर भरणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे वाहतुकीचे नियम पाळणे9. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1956 1950 1960 194810. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. नागपूर मुंबई दिल्ली पुणे11. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. नेपाळ म्यानमार चीन जपान12. भारत : हिंदी : : अमेरिका : ? अरबी हिंदी उर्दू इंग्रजी13. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. वासुदेव बळवंत फडके वि.रा.शिंदे गोपाळ गणेश आगरकर महात्मा फुले14. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? डॉ.राधाकृष्णन पं.जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्रप्रसाद15. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. पुणे ठाणे नाशिक बीड16. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष 21 वर्ष 18 वर्ष वयाचे बंधन नाही.17. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो रोहतक नाशिक लुधियाना मदुराई18. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. नाशिक अयोध्या जमशेदपूर कोलकाता19. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? दिनकरराव जवळकर श्रीपतराव शिंदे कृष्णराव भालेकर तात्यासाहेब करंदीकर20. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? अमेरिका फ्रान्स पाकिस्तान इंग्लंड Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11