General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? औरंगाबाद नाशिक जालना बीड2. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? वयाचे बंधन नाही. 21 वर्ष 25 वर्ष 18 वर्ष3. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? कर भरणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे वाहतुकीचे नियम पाळणे मतदान करणे4. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? तात्यासाहेब करंदीकर श्रीपतराव शिंदे कृष्णराव भालेकर दिनकरराव जवळकर5. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. दिल्ली मुंबई नागपूर पुणे6. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. नाशिक पुणे ठाणे बीड7. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? पं.जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राधाकृष्णन डॉ.राजेंद्रप्रसाद8. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. अयोध्या कोलकाता जमशेदपूर नाशिक9. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले10. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा पश्चिम बंगाल11. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद नाशिक अहमदनगर हिंगोली12. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? बर्न काठमांडू अबुजा पनामा13. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. उमेदवार सचिव सदस्य अध्यक्ष14. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? अंबागड पवनी कामठा राजगड मल्हारगड वैरागड सुरजागड गाविलगड भरवगड भैरवगड15. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो मदुराई नाशिक रोहतक लुधियाना16. चुकीचा पर्याय निवडा. महलांचे शहर – मध्य प्रदेश पेठा नगरी – आग्रा गुलाबी शहर – जयपूर गोल्डन सिटी – अमृतसर17. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1960 1950 1956 194818. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. जपान नेपाळ म्यानमार चीन19. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? पाकिस्तान अमेरिका इंग्लंड फ्रान्स20. भारत : हिंदी : : अमेरिका : ? इंग्रजी अरबी उर्दू हिंदी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11