General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. भारत : हिंदी : : अमेरिका : ? उर्दू अरबी हिंदी इंग्रजी2. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? राजगड मल्हारगड वैरागड सुरजागड गाविलगड भरवगड भैरवगड अंबागड पवनी कामठा3. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. गोपाळ गणेश आगरकर वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले वि.रा.शिंदे4. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. ठाणे बीड पुणे नाशिक5. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? नाशिक जालना औरंगाबाद बीड6. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक औरंगाबाद हिंगोली अहमदनगर7. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. सचिव उमेदवार सदस्य अध्यक्ष8. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? वाहतुकीचे नियम पाळणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे मतदान करणे कर भरणे9. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? पश्चिम बंगाल महाराष्ट्र उत्तर प्रदेश तेलंगणा10. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. पुणे मुंबई दिल्ली नागपूर11. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. जपान चीन म्यानमार नेपाळ12. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो मदुराई नाशिक रोहतक लुधियाना13. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1948 1950 1956 196014. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? दिनकरराव जवळकर श्रीपतराव शिंदे तात्यासाहेब करंदीकर कृष्णराव भालेकर15. चुकीचा पर्याय निवडा. महलांचे शहर – मध्य प्रदेश पेठा नगरी – आग्रा गोल्डन सिटी – अमृतसर गुलाबी शहर – जयपूर16. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? वयाचे बंधन नाही. 21 वर्ष 18 वर्ष 25 वर्ष17. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? अमेरिका इंग्लंड फ्रान्स पाकिस्तान18. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. कोलकाता नाशिक अयोध्या जमशेदपूर19. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्रप्रसाद पं.जवाहरलाल नेहरु डॉ.राधाकृष्णन20. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू बर्न पनामा अबुजा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11