General Knowledge Mix Test 33 | सामान्य ज्ञान टेस्ट 33 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/04/2024 1. भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? कर भरणे मतदान करणे सार्वजनिक मालमत्ताचे रक्षण करणे वाहतुकीचे नियम पाळणे2. देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ….. येथे होतो नाशिक रोहतक लुधियाना मदुराई3. भारत : हिंदी : : अमेरिका : ? हिंदी अरबी उर्दू इंग्रजी4. चुकीचा पर्याय निवडा. गुलाबी शहर – जयपूर पेठा नगरी – आग्रा गोल्डन सिटी – अमृतसर महलांचे शहर – मध्य प्रदेश5. भारतातील संसदीय शासन पध्दती …… देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ? इंग्लंड अमेरिका फ्रान्स पाकिस्तान6. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ? दिनकरराव जवळकर कृष्णराव भालेकर श्रीपतराव शिंदे तात्यासाहेब करंदीकर7. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे? पश्चिम बंगाल तेलंगणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र8. ………… या जिल्ह्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. ठाणे पुणे बीड नाशिक9. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर हिंगोली औरंगाबाद नाशिक10. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानपद कोणी भूषविले ? पं.जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल डॉ.राजेंद्रप्रसाद डॉ.राधाकृष्णन11. चीनलोन हा …………… चा राष्ट्रीय खेळ आहे. जपान नेपाळ म्यानमार चीन12. स्त्री शिक्षणासाठी ………. या समाजसुधारकांनी त्यांच्या आयुष्याचा जास्तीत जास्त कालावधी समर्पित केला आहे. गोपाळ गणेश आगरकर वि.रा.शिंदे महात्मा फुले वासुदेव बळवंत फडके13. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांचे जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे ? जालना औरंगाबाद बीड नाशिक14. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन मंडळाचा ……… असतो. उमेदवार अध्यक्ष सदस्य सचिव15. भंडारा जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? राजगड मल्हारगड अंबागड पवनी कामठा वैरागड सुरजागड गाविलगड भरवगड भैरवगड16. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे. कोलकाता जमशेदपूर नाशिक अयोध्या17. स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? 18 वर्ष 21 वर्ष वयाचे बंधन नाही. 25 वर्ष18. ………. येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली होती. दिल्ली नागपूर पुणे मुंबई19. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे? अबुजा काठमांडू बर्न पनामा20. गुजराती व मराठी भाषिकांचे विशाल द्विभाषिक राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते ? 1960 1956 1948 1950 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
jhnnnnnnnn 04/04/2024 at 2:37 pmJFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn Reply
Banjara dharmaraj 04/04/2024 at 7:27 pmI’m fresher student in Maharashtra police bharti First GK test Attempt 10 marks Reply
16
17
Best
10
20
19/20
18
17
JFLVKVKVIXVIVJ KGGGGGGGGGKGJKMVNFVJHHFURYRBNVBSKDJDFKINSTAINSTAINSTAINSTAAAAINSTAINSTAINSRTRTRTRTRTRTRTRTAINSTAIBNSRAINST6SANBNNNN.N.////////////////////NBNBCCXZHBGTYUY67856222LIOP0OIGFMKLHUJV CVVV XJKNCNMGVK,GKPOLHGJIHOGJK NNNNNBMMFDVJ 444505DFGFFBVV MBNIGVJHDCJNIJHI UJHFU9ASDIUdhnnnjigvbfvkmjn
17
19
20
I’m fresher student in Maharashtra police bharti
First GK test Attempt 10 marks
15 Mark’s normal score
20/18mark
10
10
11