General Knowledge Mix Test 68 | सामान्य ज्ञान टेस्ट 68 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/05/2024 1. खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले? गो. ग. आगरकर महात्मा फुले न्या. रानडे महर्षी कर्वे2. खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? एकलव्य निवासी शाळा योजना ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजना रमाई घरकुल योजना शबरी घरकुल योजना3. बोलिव्हिया राज्यातील अँडीज पर्वतमालेत …………. पठार आहे. ग्रेट बेसिनचे बोलिव्हियाचे चियापासचे आशिया मायनरचे4. संख्याशास्त्रामध्ये…..माहितीचा अभ्यास केला जातो. गुणात्मक काल्पनिक संख्यात्मक रचनात्मक5. आंबोली घाट……….मार्गावर आहे. कोल्हापूर – सावंतवाडी कोल्हापूर – राजापूर पुणे – बारामती वाई – महाबळेश्वर6. राज्य घटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे? भारतीय नियोजन आयोग भारतीय निवडणूक आयोग भारतीय वित्त आयोग संघ लोकसेवा आयोग7. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे? काठमांडू थिंपू हवाना ढाका8. चुकीची जोडी ओळखा लोकमान्य – बाळ गंगाधर टिळक लोकहितवादी – गोपाळ गणेश आगरकर सर्व योग्य आहे लोकनायक – जयप्रकाश नारायण9. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे? चंदीगड श्रीनगर अमृतसर पाटणा10. खालीलपैकी कोणते डाळीचे पीक नाही? मका तूर मसूर हरभरा11. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस ( फ्रान्स) मॉस्को न्यूयॉर्क (यू.एस.ए) हेग (नेदरलँड)12. अहमदनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे? 13 15 14 1213. पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा रिहांद प्रकल्प – मध्यप्रदेश तिहरी प्रकल्प – उत्तराखंड भद्रा प्रकल्प – कर्नाटक मयुराक्षी प्रकल्प – प. बंगाल14. भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? गोपाळकृष्ण गोखले राजाराम मोहन राय लोकमान्य ठिळक गो.ग.आगरकर15. मौर्य काळात जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास……… म्हणत. राजपाल अमीर राजुका कोतवाल16. विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन पाच सहा एक17. जैन धर्माचे शेवटचे तिर्थकर ………. होत. पार्श्वनाथ वर्धमान महावीर यापैकी नाही ऋषभदेव18. गवताळा अभयारण्य : कन्नड : : भद्रा मारुती : ? दौलताबाद सोयगाव खुलताबाद पैठण19. योग्य विधान निवडा. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार नगरअध्यक्षांना आहे नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना आहे. नगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे.20. भारत-चीन युध्द कधी झाले ? 1970 1971 1962 1959 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
13
Osm
20/13
13
20
16
14