General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. तकावी अथवा तगाई काय आहे ? कालवा कर पाणी कर कृषी कर्ज जलसंधारण कर2. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 8 15 2 13. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारत सरकारचा कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा रौलेट कायदा 1919 भारतीय वृत्तपत्र कायदा4. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. इटली फ्रान्स जर्मनी पोलंड5. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? अमेरिका चीन श्रीलंका भारत6. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी बंडोजी जाणोरकर यापैकी नाही डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर7. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. लारकाना हडप्पा मॉन्ट गोमेरी मोहेंजोदडो8. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. केशवानंद भारती प्रकरण मिनर्वा मिल्स प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण9. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 15 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर 5 सप्टेंबर10. O : ऑक्सिजन : : N : ? नियोबियम यापैकी नाही. निकेल नायट्रोजन11. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने चूक विधान एक योग्य दोन्ही विधाने बरोबर विधान दोन योग्य12. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान बैराट तौला तोरणा13. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 13 12 8 1414. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? बार्शी अक्कलकोट करमाळा माळशिरस15. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात ओडिशा कर्नाटक केरळ16. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल इंफाळ रांची शिलाँग17. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती जेष्ठ विस्तार अधिकारी18. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत.19. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? दिन-ई-ईलाही यापैकी नाही रियाझ-उल-ईन्शा तुझुक-इ-बाबरी20. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी तोरणा आणि हनुमान कळसुबाई आणि तोरणा वैराट आणि चिखलदरा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15