General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 2 15 1 82. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. लारकाना मोहेंजोदडो मॉन्ट गोमेरी हडप्पा3. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. केशवानंद भारती प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण मिनर्वा मिल्स प्रकरण4. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 8 13 14 125. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. जर्मनी फ्रान्स इटली पोलंड6. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? करमाळा बार्शी अक्कलकोट माळशिरस7. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. विधान दोन योग्य दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान एक योग्य8. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी बंडोजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर यापैकी नाही9. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? रियाझ-उल-ईन्शा यापैकी नाही तुझुक-इ-बाबरी दिन-ई-ईलाही10. तकावी अथवा तगाई काय आहे ? कालवा कर जलसंधारण कर कृषी कर्ज पाणी कर11. O : ऑक्सिजन : : N : ? नायट्रोजन नियोबियम यापैकी नाही. निकेल12. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? अमेरिका श्रीलंका भारत चीन13. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारत सरकारचा कायदा 1919 भारतीय वृत्तपत्र कायदा पिट्स चा भारत कायदा रौलेट कायदा 191914. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात ओडिशा केरळ कर्नाटक15. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? रांची शिलाँग इंफाळ ऐजवाल16. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? कळसुबाई आणि तोरणा वैराट आणि चिखलदरा तोरणा आणि हनुमान त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी17. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत.18. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 ऑक्टोबर 15 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 सप्टेंबर19. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. तौला बैराट हनुमान तोरणा20. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी सभापती पंचायत समिती विस्तार अधिकारी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15