General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. विधान दोन योग्य दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक योग्य2. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी बंडोजी जाणोरकर यापैकी नाही डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर3. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 1 2 15 84. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 14 12 13 85. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर 15 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 ऑक्टोबर6. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? वैराट आणि चिखलदरा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी तोरणा आणि हनुमान कळसुबाई आणि तोरणा7. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? रौलेट कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा भारतीय वृत्तपत्र कायदा भारत सरकारचा कायदा 19198. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान तोरणा बैराट तौला9. तकावी अथवा तगाई काय आहे ? जलसंधारण कर कृषी कर्ज पाणी कर कालवा कर10. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. फ्रान्स पोलंड इटली जर्मनी11. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? अमेरिका चीन श्रीलंका भारत12. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? तुझुक-इ-बाबरी यापैकी नाही दिन-ई-ईलाही रियाझ-उल-ईन्शा13. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? रांची ऐजवाल इंफाळ शिलाँग14. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी15. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. मिनर्वा मिल्स प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण केशवानंद भारती प्रकरण16. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? बार्शी माळशिरस अक्कलकोट करमाळा17. O : ऑक्सिजन : : N : ? नायट्रोजन निकेल यापैकी नाही. नियोबियम18. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत.19. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. मोहेंजोदडो लारकाना हडप्पा मॉन्ट गोमेरी20. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात केरळ ओडिशा कर्नाटक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15