General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. O : ऑक्सिजन : : N : ? यापैकी नाही. निकेल नायट्रोजन नियोबियम2. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? रौलेट कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा भारत सरकारचा कायदा 1919 भारतीय वृत्तपत्र कायदा3. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 14 8 12 134. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? रियाझ-उल-ईन्शा दिन-ई-ईलाही यापैकी नाही तुझुक-इ-बाबरी5. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. यापैकी नाही डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर डेबोजी बंडोजी जाणोरकर6. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. इटली फ्रान्स पोलंड जर्मनी7. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 2 15 8 18. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? माळशिरस बार्शी अक्कलकोट करमाळा9. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 ऑक्टोबर 5 सप्टेंबर 15 सप्टेंबर 15 ऑक्टोबर10. तकावी अथवा तगाई काय आहे ? कृषी कर्ज कालवा कर पाणी कर जलसंधारण कर11. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. तोरणा तौला हनुमान बैराट12. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग इंफाळ ऐजवाल रांची13. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? भारत श्रीलंका अमेरिका चीन14. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. केशवानंद भारती प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण मिनर्वा मिल्स प्रकरण गोलक नाथ प्रकरण15. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती गटविकास अधिकारी16. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत.17. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? वैराट आणि चिखलदरा कळसुबाई आणि तोरणा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी तोरणा आणि हनुमान18. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. विधान एक योग्य दोन्ही विधाने चूक विधान दोन योग्य दोन्ही विधाने बरोबर19. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ कर्नाटक गुजरात ओडिशा20. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. हडप्पा मॉन्ट गोमेरी मोहेंजोदडो लारकाना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15