General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर 15 सप्टेंबर 5 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर2. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? रौलेट कायदा 1919 भारत सरकारचा कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा भारतीय वृत्तपत्र कायदा3. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान तौला बैराट तोरणा4. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. मिनर्वा मिल्स प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण गोलक नाथ प्रकरण केशवानंद भारती प्रकरण5. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? रियाझ-उल-ईन्शा तुझुक-इ-बाबरी यापैकी नाही दिन-ई-ईलाही6. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? अमेरिका श्रीलंका भारत चीन7. तकावी अथवा तगाई काय आहे ? कृषी कर्ज जलसंधारण कर कालवा कर पाणी कर8. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. पोलंड इटली जर्मनी फ्रान्स9. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 8 12 14 1310. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी11. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 8 15 2 112. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. मोहेंजोदडो लारकाना मॉन्ट गोमेरी हडप्पा13. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत.14. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी बंडोजी जाणोरकर डेबोजी झिंगराजी जाणोरकर यापैकी नाही डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर15. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन योग्य दोन्ही विधाने बरोबर विधान एक योग्य16. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? कळसुबाई आणि तोरणा त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी वैराट आणि चिखलदरा तोरणा आणि हनुमान17. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओडिशा गुजरात केरळ कर्नाटक18. O : ऑक्सिजन : : N : ? यापैकी नाही. नियोबियम नायट्रोजन निकेल19. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? करमाळा अक्कलकोट बार्शी माळशिरस20. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? ऐजवाल इंफाळ रांची शिलाँग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15