General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/05/2024 1. O : ऑक्सिजन : : N : ? नायट्रोजन निकेल नियोबियम यापैकी नाही.2. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ? भारतीय वृत्तपत्र कायदा भारत सरकारचा कायदा 1919 रौलेट कायदा 1919 पिट्स चा भारत कायदा3. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे. मिनर्वा मिल्स प्रकरण शंकरी प्रसाद प्रकरण केशवानंद भारती प्रकरण गोलक नाथ प्रकरण4. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ कर्नाटक ओडिशा गुजरात5. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे? तोरणा आणि हनुमान त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी वैराट आणि चिखलदरा कळसुबाई आणि तोरणा6. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात. फ्रान्स जर्मनी इटली पोलंड7. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग रांची इंफाळ ऐजवाल8. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ? 2 8 1 159. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय? रियाझ-उल-ईन्शा दिन-ई-ईलाही तुझुक-इ-बाबरी यापैकी नाही10. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा. डेबोजी झिंगराजी जाणोरकर डेबोजी विठ्ठलपंत जाणोरकर यापैकी नाही डेबोजी बंडोजी जाणोरकर11. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो? 15 सप्टेंबर 15 ऑक्टोबर 5 सप्टेंबर 5 ऑक्टोबर12. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा. हनुमान तौला बैराट तोरणा13. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात. 14 8 13 1214. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी जेष्ठ विस्तार अधिकारी सभापती पंचायत समिती15. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे? चीन अमेरिका भारत श्रीलंका16. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे? माळशिरस करमाळा अक्कलकोट बार्शी17. योग्य विधान निवडा. महाराष्ट्रात एकूण नऊ कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण अकरा कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण सात कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण आठ कटक मंडळे आहेत.18. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला. मॉन्ट गोमेरी मोहेंजोदडो लारकाना हडप्पा19. तकावी अथवा तगाई काय आहे ? कृषी कर्ज जलसंधारण कर पाणी कर कालवा कर20. योग्य विधान निवडा. विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे. विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे. दोन्ही विधाने चूक विधान दोन योग्य विधान एक योग्य दोन्ही विधाने बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/17
Prashant Udan
15/20
20
20
20
10
12
20
15