General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77

1. तकावी अथवा तगाई काय आहे ?

 
 
 
 

2. O : ऑक्सिजन : : N : ?

 
 
 
 

3. भीमा व नीरा या नद्यांचा संगम सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात झाला आहे?

 
 
 
 

4. चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?

 
 
 
 

5. सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी …….. येथे लावला.

 
 
 
 

6. कृषी प्रधानतेमुळे …….. या देशाला युरोपातील भारत असे म्हणतात.

 
 
 
 

7. गाडगेबाबा’ या टोपण नावाने ओळखले जाणारे समाजसुधारक पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

9. अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते शिखर आहे?

 
 
 
 

10. जगात सर्वाधिक पशुधन कोणत्या देशात आहे?

 
 
 
 

11. भारत हा राज्यांचा संघ आहे असे वर्णन कोणत्या कलमामध्ये आहे ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) लातूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असणारा जिल्हा आहे.
विधान 2)लातूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टीचा जिल्हा आहे.

 
 
 
 

13. बाबरच्या आत्मचरित्राचे नाव काय?

 
 
 
 

14. ……. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मुलभूत संरचनेची संकल्पना विकसित केली आहे.

 
 
 
 

15. अमरावती जिल्ह्यात असलेले शिखर पर्यायातून निवडा.

 
 
 
 

16. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

17. पंचायत समितीचा पदसिध्द सचिव कोण असतो ?

 
 
 
 

18. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण …… सदस्य असतात.

 
 
 
 

19. राष्ट्रीय शिक्षक दिन केव्हा असतो?

 
 
 
 

20. झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

9 thoughts on “General Knowledge Mix Test 77 | सामान्य ज्ञान टेस्ट 77”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now