General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लोकमान्य टिळक लाला हरदयाळ लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर 2. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. 3. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर 4. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर 5. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण उष्ण व कोरडे कोरडे दमट 6. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश 7. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर पंचहजारी कारखानीस सरनोबत 8. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात गोवा 9. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 10. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. ओडिशा पश्चिम बंगाल त्रिपुरा झारखंड 11. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन ए ओ ह्यूम ऍटली सी राजगोपालचारी 12. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? जीवन अमृत योजना कामधेनू योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना 13. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 10 8 14 14. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. फलटण बारामती मुरुड मालवण 15. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. मलकापूर देऊळगाव राजा संग्रामपूर सिंदखेड राजा 16. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कजरी कथ्थक कथकली कुचीपुडी 17. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 3/4 1/3 2/3 1/4 18. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पिंगट निळा भडक लाल लालसर तांबूस पांढरा 19. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे 20. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग टीचींग ट्रान्सफॉरमिंग Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 226 | सामान्य ज्ञान टेस्ट 226 General Knowledge Mix Test 225 | सामान्य ज्ञान टेस्ट 225 General Knowledge Mix Test 224 | सामान्य ज्ञान टेस्ट 224 General Knowledge Mix Test 223 | सामान्य ज्ञान टेस्ट 223 General Knowledge Mix Test 222 | सामान्य ज्ञान टेस्ट 222
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello