General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग ट्रान्सफॉरमिंग2. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? भडक लाल पांढरा लालसर तांबूस पिंगट निळा3. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे लोकसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपतीकडे4. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र5. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी6. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? दमट कोरडे उष्ण उष्ण व कोरडे7. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. मलकापूर संग्रामपूर सिंदखेड राजा देऊळगाव राजा8. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. मुरुड फलटण मालवण बारामती9. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 2/3 1/4 1/3 3/410. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथ्थक कुचीपुडी कजरी कथकली11. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर पंचहजारी सरनोबत कारखानीस12. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? आयुष्यमान भारत योजना कामधेनू योजना मुद्रा योजना जीवन अमृत योजना13. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लोकमान्य टिळक लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर लाला हरदयाळ14. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंट बॅटन ऍटली सी राजगोपालचारी ए ओ ह्यूम15. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर16. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.17. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. पश्चिम बंगाल झारखंड ओडिशा त्रिपुरा18. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर19. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात गोवा20. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 14 8 10 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello