General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे उष्ण दमट कोरडे2. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर3. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथकली कुचीपुडी कथ्थक कजरी4. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. मालवण फलटण बारामती मुरुड5. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 1/4 2/3 3/4 1/36. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? जीवन अमृत योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना कामधेनू योजना7. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? भडक लाल पांढरा लालसर तांबूस पिंगट निळा8. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? सरनोबत कारखानीस पंचहजारी बारगीर9. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. दोन्हीं विधाने बरोबर विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक10. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे लोकसभा सभापतीकडे11. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 8 10 14 1212. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लोकमान्य टिळक लाला हरदयाळ गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय13. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. झारखंड त्रिपुरा ओडिशा पश्चिम बंगाल14. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा15. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऍटली सी राजगोपालचारी लॉर्ड माउंट बॅटन ए ओ ह्यूम16. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. सिंदखेड राजा देऊळगाव राजा मलकापूर संग्रामपूर17. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी18. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रान्सफॉरमिंग ट्रेनिंग ट्रॅव्हलिंग19. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.20. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello