General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 8 10 142. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक3. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान4. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 3/4 2/3 1/3 1/45. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कुचीपुडी कथ्थक कथकली कजरी6. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? जीवन अमृत योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना कामधेनू योजना7. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऍटली लॉर्ड माउंट बॅटन सी राजगोपालचारी ए ओ ह्यूम8. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक लाला हरदयाळ9. योग्य पर्याय निवडा.. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.10. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी11. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. फलटण बारामती मालवण मुरुड12. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर विधान एक चूक13. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण उष्ण व कोरडे कोरडे दमट14. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर पंचहजारी कारखानीस सरनोबत15. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे16. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. संग्रामपूर सिंदखेड राजा देऊळगाव राजा मलकापूर17. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? भडक लाल लालसर तांबूस पांढरा पिंगट निळा18. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? महाराष्ट्र उत्तर प्रदेश गोवा गुजरात19. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? टीचींग ट्रान्सफॉरमिंग ट्रॅव्हलिंग ट्रेनिंग20. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. झारखंड त्रिपुरा पश्चिम बंगाल ओडिशा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello