General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लोकमान्य टिळक लाला लजपतराय गोपाळ गणेश आगरकर लाला हरदयाळ2. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर सरनोबत पंचहजारी कारखानीस3. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. फलटण बारामती मालवण मुरुड4. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे.5. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कुचीपुडी कजरी कथकली कथ्थक6. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? उत्तर प्रदेश गुजरात गोवा महाराष्ट्र7. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 1/4 1/3 3/4 2/38. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालचारी ए ओ ह्यूम लॉर्ड माउंट बॅटन ऍटली9. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर10. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? मुद्रा योजना जीवन अमृत योजना कामधेनू योजना आयुष्यमान भारत योजना11. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान12. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. सिंदखेड राजा मलकापूर संग्रामपूर देऊळगाव राजा13. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. विभागीय आयुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी14. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पांढरा पिंगट निळा भडक लाल लालसर तांबूस15. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर16. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. लोकसभा सभापतीकडे राज्यसभा सभापतीकडे उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपतीकडे17. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. पश्चिम बंगाल त्रिपुरा ओडिशा झारखंड18. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रान्सफॉरमिंग ट्रेनिंग टीचींग ट्रॅव्हलिंग19. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 8 12 10 1420. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण दमट कोरडे उष्ण व कोरडे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello