General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 1/4 2/3 1/3 3/42. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान3. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? पंचहजारी कारखानीस बारगीर सरनोबत4. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. दोन्हीं विधाने चूक विधान दोन चूक विधान एक चूक दोन्हीं विधाने बरोबर5. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण व कोरडे कोरडे उष्ण दमट6. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. मालवण फलटण मुरुड बारामती7. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी लाला हरदयाळ गोपाळ गणेश आगरकर लाला लजपतराय लोकमान्य टिळक8. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? गोवा महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश9. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी10. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. उपराष्ट्रपतीकडे राज्यसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे लोकसभा सभापतीकडे11. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? पांढरा पिंगट निळा भडक लाल लालसर तांबूस12. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा ओडिशा13. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 10 12 8 1414. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. मलकापूर देऊळगाव राजा संग्रामपूर सिंदखेड राजा15. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ऍटली ए ओ ह्यूम सी राजगोपालचारी लॉर्ड माउंट बॅटन16. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कजरी कथकली कथ्थक कुचीपुडी17. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर18. योग्य पर्याय निवडा.. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.19. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? आयुष्यमान भारत योजना जीवन अमृत योजना मुद्रा योजना कामधेनू योजना20. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रॅव्हलिंग टीचींग ट्रेनिंग ट्रान्सफॉरमिंग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello