General Knowledge Mix Test 78 | सामान्य ज्ञान टेस्ट 78 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने लहान आहे. विधान 2) मुंबई शहर जिल्ह्याच्या तीनही बाजूंना समुद्राचे पाणी आहे. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर2. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान जिल्ह्यातील …………. हे होय. सिंदखेड राजा संग्रामपूर मलकापूर देऊळगाव राजा3. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे. ओडिशा पश्चिम बंगाल झारखंड त्रिपुरा4. पंतप्रधान आपला राजीनामा ………. देतात. राज्यसभा सभापतीकडे लोकसभा सभापतीकडे राष्ट्रपतीकडे उपराष्ट्रपतीकडे5. देशात फळशेतीत …….. राज्याचा प्रथम क्रमांक आहे? गोवा महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात6. शिवरायांच्या लष्करात पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत असत? बारगीर कारखानीस सरनोबत पंचहजारी7. योग्य पर्याय निवडा.. सर्व विधाने चूक आहे. जगात सर्वाधिक बॉक्साइट उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक मका उत्पादन ऑस्ट्रेलियात होते. जगात सर्वाधिक गहू उत्पादन ऑस्ट्रेलियात होते.8. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरुपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार ………… यांना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष विभागीय आयुक्त9. पर्यायातून संस्थापक निवडा. गदर पार्टी गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक लाला लजपतराय लाला हरदयाळ10. निती (NITI) आयोगातील T चे संपुर्ण रूप काय आहे? ट्रॅव्हलिंग टीचींग ट्रान्सफॉरमिंग ट्रेनिंग11. विधानपरिषदेवर …… इतके सदस्य स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडले जातात. 1/4 3/4 2/3 1/312. पंचायत समितीच्या वर्षभरातून एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? 12 10 14 813. नाशिक जिल्ह्याचे हवामान कसे आहे? उष्ण कोरडे उष्ण व कोरडे दमट14. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सी राजगोपालचारी ऍटली ए ओ ह्यूम लॉर्ड माउंट बॅटन15. योग्य विधान निवडा. विधान 1) ॲनी बेझंट या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होत्या. विधान 2) 1929 साली लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडीत जवाहरलाल नेहरु हे होते. विधान एक चूक विधान दोन चूक दोन्हीं विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक16. आंध्रप्रदेश राज्याचा प्रसिध्द नृत्यप्रकार कोणता आहे? कथ्थक कथकली कुचीपुडी कजरी17. खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य निवडून दिले जातात ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश18. लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील नवउद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात येत आहे? जीवन अमृत योजना कामधेनू योजना आयुष्यमान भारत योजना मुद्रा योजना19. शनि या ग्रहाचा रंग कसा आहे? भडक लाल पिंगट निळा पांढरा लालसर तांबूस20. ………… हा रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. फलटण मुरुड मालवण बारामती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
10
20
15/5
19
Suyash Ramdas kolekar
13/20
15
20/12
16
11/20
17
20=11
20/20
18
Hello