Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. अधिकरण करण कर्म संप्रदान2. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे पहाटे उठून प्राणायाम करणे चिकाटीने प्रयत्न करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे3. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. यांपैकी नाही लक्षणा अभिधा व्यंजना4. तद्भव शब्दांचा गट निवडा. कार्य पुत्र कविता भोजन पाप दंड घंटा जल काटा विनंती दिवा आंधळा समर्थन नयन उत्सव प्रकाश5. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? इतरेतर द्वंद्व यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व6. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सगळे तयार आहोत. ही आताच आली. तो येणारच नाही. कोणी यायचे राहिले का ?7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? रागीट पराक्रमी बुद्धिमान खूप श्रीमंत8. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरळी वाघोबा मुरली वाघीण9. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + र् + ऊ + प् + आ क् + र् + उ + प् + आ क् + ऋ + प्+ अ क् + ऋ + प् + आ10. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक11. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? पैसा नेत्र नीर मुख12. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही.13. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्पो + हार अल्प + उपाहार अल्प + हार अल्प + पाहार14. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. यापैकी नाही संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद साधित क्रियापद15. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव हीरक महोत्सव रौप्य महोत्सव Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15