Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ]

1. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे.

 
 
 
 

2. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

3. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे.

 
 
 
 

4. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात.

 
 
 
 

5. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या
विभक्तीचा कारकार्थ ओळखा.

 
 
 
 

6. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ?

 
 
 
 

8. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

 
 
 
 

9. तद्भव शब्दांचा गट निवडा.

 
 
 
 

10. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ?

 
 
 
 

11. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा.

 
 
 
 

12. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
नवीन जागी ते आताशी स्थिरावले.

 
 
 
 

13. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या.
मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही

 
 
 
 

14. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ?

 
 
 
 

15. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

20 thoughts on “Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now