Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? पराक्रमी खूप श्रीमंत रागीट बुद्धिमान3. तद्भव शब्दांचा गट निवडा. पाप दंड घंटा जल कार्य पुत्र कविता भोजन काटा विनंती दिवा आंधळा समर्थन नयन उत्सव प्रकाश4. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. साधित क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही शक्य क्रियापद5. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + ऋ + प् + आ क् + र् + उ + प् + आ क् + र् + ऊ + प् + आ क् + ऋ + प्+ अ6. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. कर्म अधिकरण संप्रदान करण7. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही.8. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. व्यंजना लक्षणा अभिधा यांपैकी नाही9. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व10. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरली वाघोबा मुरळी वाघीण11. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहाटे उठून प्राणायाम करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे चिकाटीने प्रयत्न करणे12. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव हीरक महोत्सव रौप्य महोत्सव13. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? मुख नेत्र नीर पैसा14. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सगळे तयार आहोत. ही आताच आली. कोणी यायचे राहिले का ? तो येणारच नाही.15. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्प + पाहार अल्प + हार अल्प + उपाहार अल्पो + हार Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15