Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. शक्य क्रियापद साधित क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद2. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहाटे उठून प्राणायाम करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे चिकाटीने प्रयत्न करणे3. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? नीर नेत्र मुख पैसा4. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. सुवर्ण महोत्सव हीरक महोत्सव अमृत महोत्सव रौप्य महोत्सव5. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्प + हार अल्पो + हार अल्प + उपाहार अल्प + पाहार6. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सगळे तयार आहोत. ही आताच आली. तो येणारच नाही. कोणी यायचे राहिले का ?7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? खूप श्रीमंत बुद्धिमान रागीट पराक्रमी8. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा यांपैकी नाही व्यंजना लक्षणा9. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. कर्म अधिकरण करण संप्रदान10. तद्भव शब्दांचा गट निवडा. काटा विनंती दिवा आंधळा कार्य पुत्र कविता भोजन समर्थन नयन उत्सव प्रकाश पाप दंड घंटा जल11. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व समाहार द्वंद्व12. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + र् + उ + प् + आ क् + र् + ऊ + प् + आ क् + ऋ + प् + आ क् + ऋ + प्+ अ13. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही.14. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक15. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. वाघीण वाघोबा मुरली मुरळी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15