Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. अमृत महोत्सव हीरक महोत्सव सुवर्ण महोत्सव रौप्य महोत्सव2. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? कोणी यायचे राहिले का ? तो येणारच नाही. आम्ही सगळे तयार आहोत. ही आताच आली.3. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरली मुरळी वाघीण वाघोबा4. तद्भव शब्दांचा गट निवडा. पाप दंड घंटा जल समर्थन नयन उत्सव प्रकाश कार्य पुत्र कविता भोजन काटा विनंती दिवा आंधळा5. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद यापैकी नाही साधित क्रियापद6. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + र् + ऊ + प् + आ क् + र् + उ + प् + आ क् + ऋ + प्+ अ क् + ऋ + प् + आ7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? पराक्रमी खूप श्रीमंत बुद्धिमान रागीट8. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. यांपैकी नाही अभिधा लक्षणा व्यंजना9. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? यापैकी नाही समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व10. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. करण संप्रदान अधिकरण कर्म11. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही.12. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे चिकाटीने प्रयत्न करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे पहाटे उठून प्राणायाम करणे13. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्प + पाहार अल्प + उपाहार अल्पो + हार अल्प + हार14. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक विरोधदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक15. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? पैसा मुख नीर नेत्र Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15