Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. संयुक्त क्रियापद यापैकी नाही शक्य क्रियापद साधित क्रियापद2. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. अधिकरण करण कर्म संप्रदान3. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरळी वाघीण मुरली वाघोबा4. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? आम्ही सगळे तयार आहोत. तो येणारच नाही. ही आताच आली. कोणी यायचे राहिले का ?5. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. अभिधा व्यंजना यांपैकी नाही लक्षणा6. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + ऋ + प्+ अ क् + र् + ऊ + प् + आ क् + र् + उ + प् + आ क् + ऋ + प् + आ7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? खूप श्रीमंत बुद्धिमान रागीट पराक्रमी8. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. रौप्य महोत्सव अमृत महोत्सव हीरक महोत्सव सुवर्ण महोत्सव9. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक10. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही इतरेतर द्वंद्व11. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्पो + हार अल्प + उपाहार अल्प + पाहार अल्प + हार12. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे पहाटे उठून प्राणायाम करणे चिकाटीने प्रयत्न करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे13. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? नेत्र पैसा मुख नीर14. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही.15. तद्भव शब्दांचा गट निवडा. पाप दंड घंटा जल काटा विनंती दिवा आंधळा कार्य पुत्र कविता भोजन समर्थन नयन उत्सव प्रकाश Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15