Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? चिकाटीने प्रयत्न करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे पहाटे उठून प्राणायाम करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे2. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? पैसा नेत्र नीर मुख3. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. मुरली मुरळी वाघीण वाघोबा4. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्पो + हार अल्प + उपाहार अल्प + हार अल्प + पाहार5. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. कर्म करण संप्रदान अधिकरण6. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? तो येणारच नाही. कोणी यायचे राहिले का ? आम्ही सगळे तयार आहोत. ही आताच आली.7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? रागीट पराक्रमी खूप श्रीमंत बुद्धिमान8. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही.9. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + ऋ + प् + आ क् + र् + उ + प् + आ क् + र् + ऊ + प् + आ क् + ऋ + प्+ अ10. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. लक्षणा व्यंजना अभिधा यांपैकी नाही11. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक12. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व इतरेतर द्वंद्व यापैकी नाही13. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. हीरक महोत्सव रौप्य महोत्सव अमृत महोत्सव सुवर्ण महोत्सव14. तद्भव शब्दांचा गट निवडा. पाप दंड घंटा जल कार्य पुत्र कविता भोजन काटा विनंती दिवा आंधळा समर्थन नयन उत्सव प्रकाश15. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. साधित क्रियापद यापैकी नाही संयुक्त क्रियापद शक्य क्रियापद Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15