Marathi Practice Question Paper 102 [ मराठी सराव परीक्षा ] 20 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 15/08/2022 1. तद्भव शब्दांचा गट निवडा. कार्य पुत्र कविता भोजन पाप दंड घंटा जल समर्थन नयन उत्सव प्रकाश काटा विनंती दिवा आंधळा2. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. नवीन जागी ते आताशी स्थिरावले. शक्य क्रियापद यापैकी नाही साधित क्रियापद संयुक्त क्रियापद3. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? कोणी यायचे राहिले का ? तो येणारच नाही. ही आताच आली. आम्ही सगळे तयार आहोत.4. पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी स्वयंपाक केला पण कृष्णा जेवला नाही मी स्वयंपाक केला. पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ; पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला ! पण कृष्णा जेवला नाही. मी स्वयंपाक केला – पण कृष्णा जेवला नाही.5. केरकचरा या सामासिक शब्दात कोणता समास आहे ? वैकल्पिक द्वंद्व यापैकी नाही समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व6. कृपा या शब्दाची फोड कशी कराल ? क् + ऋ + प् + आ क् + ऋ + प्+ अ क् + र् + ऊ + प् + आ क् + र् + उ + प् + आ7. अगो हे ……………….. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक आश्चर्यदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक8. द्राविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? पहाटे उठून प्राणायाम करणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे चिकाटीने प्रयत्न करणे सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे9. आजीने सर्वांना ताटावर बसण्यासाठी सांगितले. – या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. व्यंजना अभिधा यांपैकी नाही लक्षणा10. चक्षू या शब्दाचा एक अर्थ आहे लोचन; तर दुसरा अर्थ काय आहे ? नीर मुख पैसा नेत्र11. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा. अक्षरशत्रू : निरक्षर : : बृहस्पती : ? खूप श्रीमंत पराक्रमी रागीट बुद्धिमान12. अल्पोपाहार या शब्दाची संधी सोडवा. अल्पो + हार अल्प + पाहार अल्प + उपाहार अल्प + हार13. ………….. हा शब्द 75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी वापरतात. सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव हीरक महोत्सव रौप्य महोत्सव14. वाघ्या या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ……… आहे. वाघीण मुरली मुरळी वाघोबा15. पावसाने स्वातंत्र्यदिनी हजेरी नाही लावली तर बरे होईल. – या वाक्यातील पावसाने या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. करण संप्रदान कर्म अधिकरण Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Very nice sir test
12/15
12 sir
14
13
15/15
5/15
15 marks
Best test hoti sir..
12mark
10
13/15
15/13
15/13 nice sir
14/15
13 /15 marks
Time :- 8 min
Marks:-12/15
Nice Test Sirji
Khup Chan Test Hoti
11
11
14/15