Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा नादिष्ट दिगंतर दुराग्रही धर्मांध2. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण मुरलीधर गुप्ते नारायण वामन टिळक त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक3. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे देव पावणे दिव्यात अत्तर टाकणे बढाया मारणे भरपूर उधळपट्टी करणे4. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक प्रशंसादर्शक5. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. आहे लहान प्राची हुशार6. फारसी शब्दांचा गट निवडा. अप्पा अण्णा आई ताई मेहनत हुकूम मुदत मालक मेवा हुशारी अत्तर कामगार डबा दलाल घी शेट7. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद8. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय9. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भीत्तिचित्र भित्तीचित्र भीत्तीचित्र भित्तिचित्र10. कळकळ हा ……….. शब्द आहे. उपसर्गघटित अंशाभ्यस्त प्रत्ययघटित पूर्णाभ्यस्त11. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो.12. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? पाच तीन दोन चार13. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत तृतीया सप्तमी पंचमी षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया पंचमी सप्तमी तृतीया षष्ठी सप्तमी14. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नीलकंठ नाइलाज निर्दोष निरोगी15. भिन्न पर्याय निवडा. अचल गिरी अंबू शैल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13