Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. कळकळ हा ……….. शब्द आहे. प्रत्ययघटित उपसर्गघटित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त2. फारसी शब्दांचा गट निवडा. मेवा हुशारी अत्तर कामगार डबा दलाल घी शेट अप्पा अण्णा आई ताई मेहनत हुकूम मुदत मालक3. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा नादिष्ट धर्मांध दुराग्रही दिगंतर4. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक5. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे देव पावणे दिव्यात अत्तर टाकणे बढाया मारणे भरपूर उधळपट्टी करणे6. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय7. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नीलकंठ निरोगी नाइलाज निर्दोष8. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. प्राची लहान हुशार आहे9. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी तृतीया पंचमी सप्तमी तृतीया षष्ठी सप्तमी10. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण मुरलीधर गुप्ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक नारायण वामन टिळक11. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद अकर्मक क्रियापद12. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो.13. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? तीन पाच चार दोन14. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भित्तिचित्र भीत्तीचित्र भित्तीचित्र भीत्तिचित्र15. भिन्न पर्याय निवडा. अचल अंबू गिरी शैल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13