Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नीलकंठ निरोगी नाइलाज निर्दोष2. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद3. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण वामन टिळक त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण मुरलीधर गुप्ते काशिनाथ हरी मोडक4. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा धर्मांध नादिष्ट दुराग्रही दिगंतर5. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. प्राची आहे लहान हुशार6. कळकळ हा ……….. शब्द आहे. अंशाभ्यस्त उपसर्गघटित प्रत्ययघटित पूर्णाभ्यस्त7. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भित्तिचित्र भीत्तीचित्र भीत्तिचित्र भित्तीचित्र8. भिन्न पर्याय निवडा. शैल गिरी अंबू अचल9. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय10. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक प्रशंसादर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक11. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे दिव्यात अत्तर टाकणे बढाया मारणे देव पावणे भरपूर उधळपट्टी करणे12. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो.13. फारसी शब्दांचा गट निवडा. मेहनत हुकूम मुदत मालक डबा दलाल घी शेट मेवा हुशारी अत्तर कामगार अप्पा अण्णा आई ताई14. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया पंचमी सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी तृतीया षष्ठी सप्तमी15. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? चार तीन पाच दोन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13