Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत तृतीया पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी तृतीया षष्ठी सप्तमी2. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नीलकंठ निरोगी नाइलाज निर्दोष3. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद4. फारसी शब्दांचा गट निवडा. डबा दलाल घी शेट अप्पा अण्णा आई ताई मेवा हुशारी अत्तर कामगार मेहनत हुकूम मुदत मालक5. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भीत्तीचित्र भित्तीचित्र भित्तिचित्र भीत्तिचित्र6. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो.7. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय8. भिन्न पर्याय निवडा. अंबू अचल शैल गिरी9. कळकळ हा ……….. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित प्रत्ययघटित अंशाभ्यस्त10. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? दोन तीन पाच चार11. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. संबोधनदर्शक शोकदर्शक तिरस्कारदर्शक प्रशंसादर्शक12. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा नादिष्ट दुराग्रही धर्मांध दिगंतर13. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. प्राची हुशार लहान आहे14. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण मुरलीधर गुप्ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण वामन टिळक काशिनाथ हरी मोडक15. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे दिव्यात अत्तर टाकणे देव पावणे बढाया मारणे भरपूर उधळपट्टी करणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13