Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भित्तिचित्र भीत्तिचित्र भीत्तीचित्र भित्तीचित्र2. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया पंचमी सप्तमी तृतीया षष्ठी सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी3. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो.4. फारसी शब्दांचा गट निवडा. अप्पा अण्णा आई ताई मेवा हुशारी अत्तर कामगार डबा दलाल घी शेट मेहनत हुकूम मुदत मालक5. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? तीन दोन चार पाच6. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. आहे हुशार लहान प्राची7. कळकळ हा ……….. शब्द आहे. प्रत्ययघटित अंशाभ्यस्त उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त8. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय9. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? काशिनाथ हरी मोडक नारायण वामन टिळक नारायण मुरलीधर गुप्ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे देव पावणे बढाया मारणे दिव्यात अत्तर टाकणे भरपूर उधळपट्टी करणे11. भिन्न पर्याय निवडा. अंबू अचल गिरी शैल12. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. तिरस्कारदर्शक शोकदर्शक प्रशंसादर्शक संबोधनदर्शक13. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. उभयविध क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद संयुक्त क्रियापद14. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा नादिष्ट धर्मांध दुराग्रही दिगंतर15. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नाइलाज नीलकंठ निर्दोष निरोगी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13