Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? निरोगी निर्दोष नीलकंठ नाइलाज2. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो.3. फारसी शब्दांचा गट निवडा. मेहनत हुकूम मुदत मालक डबा दलाल घी शेट मेवा हुशारी अत्तर कामगार अप्पा अण्णा आई ताई4. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भीत्तीचित्र भीत्तिचित्र भित्तिचित्र भित्तीचित्र5. भिन्न पर्याय निवडा. गिरी अंबू अचल शैल6. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत तृतीया षष्ठी सप्तमी तृतीया पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी7. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. अकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद संयुक्त क्रियापद द्विकर्मक क्रियापद8. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. प्राची आहे हुशार लहान9. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा नादिष्ट दुराग्रही धर्मांध दिगंतर10. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे दिव्यात अत्तर टाकणे देव पावणे बढाया मारणे11. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय12. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक13. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण वामन टिळक त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक नारायण मुरलीधर गुप्ते14. कळकळ हा ……….. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त प्रत्ययघटित उपसर्गघटित15. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? दोन पाच चार तीन Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13