Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ]

1. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे.

 
 
 
 

2. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा.

 
 
 
 

3. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
बाबांनी संजयला पुस्तक दिले.

 
 
 
 

4. कळकळ हा ……….. शब्द आहे.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो

 
 
 
 

6. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा

 
 
 
 

7. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

 
 
 
 

9. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
अत्तराचे दिवे लावणे

 
 
 
 

10. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा.

 
 
 
 

11. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा.
सुहासने विजयचा शाळेत

 
 
 
 

12. भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

13. फारसी शब्दांचा गट निवडा.

 
 
 
 

14. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ?

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

22 thoughts on “Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Sanjay karande Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now