Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ]

1. भिन्न पर्याय निवडा.

 
 
 
 

2. फारसी शब्दांचा गट निवडा.

 
 
 
 

3. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ?

 
 
 
 

4. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा.

 
 
 
 

5. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा.

 
 
 
 

6. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
अत्तराचे दिवे लावणे

 
 
 
 

7. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा.
चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा

 
 
 
 

8. कळकळ हा ……….. शब्द आहे.

 
 
 
 

9. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ?

 
 
 
 

10. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ?

 
 
 
 

12. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा.
सुहासने विजयचा शाळेत

 
 
 
 

13. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे.

 
 
 
 

14. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा.

 
 
 
 

15. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
बाबांनी संजयला पुस्तक दिले.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

22 thoughts on “Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now