Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे दिव्यात अत्तर टाकणे देव पावणे बढाया मारणे भरपूर उधळपट्टी करणे2. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा दिगंतर दुराग्रही नादिष्ट धर्मांध3. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भित्तीचित्र भीत्तिचित्र भित्तिचित्र भीत्तीचित्र4. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? दोन चार तीन पाच5. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. प्राची हुशार आहे लहान6. फारसी शब्दांचा गट निवडा. मेवा हुशारी अत्तर कामगार डबा दलाल घी शेट मेहनत हुकूम मुदत मालक अप्पा अण्णा आई ताई7. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक संबोधनदर्शक8. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो.9. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय10. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? निर्दोष निरोगी नाइलाज नीलकंठ11. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत तृतीया षष्ठी सप्तमी तृतीया पंचमी सप्तमी षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी12. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. संयुक्त क्रियापद उभयविध क्रियापद अकर्मक क्रियापद द्विकर्मक क्रियापद13. कळकळ हा ……….. शब्द आहे. उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त प्रत्ययघटित अंशाभ्यस्त14. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? नारायण मुरलीधर गुप्ते नारायण वामन टिळक त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक15. भिन्न पर्याय निवडा. अंबू शैल गिरी अचल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13