Marathi Practice Question Paper 106 [ मराठी सराव परीक्षा ] 22 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/08/2022 1. माझ्या आत्याची लहान मुलगी प्राची अतिशय हुशार आहे. – या वाक्यातील विधेय ओळखा. हुशार प्राची आहे लहान2. कळकळ हा ……….. शब्द आहे. उपसर्गघटित प्रत्ययघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त3. जिकडे तिकडे सभोवार – या क्रियाविशेषणांचा उपप्रकार ओळखा. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय4. खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ? अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे बढाया मारणे दिव्यात अत्तर टाकणे देव पावणे5. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे ? त्र्यंबक बापूजी ठोंबरे काशिनाथ हरी मोडक नारायण मुरलीधर गुप्ते नारायण वामन टिळक6. खालील शब्दांची विभक्ती क्रमाने ओळखा. सुहासने विजयचा शाळेत तृतीया पंचमी सप्तमी तृतीया सप्तमी पंचमी षष्ठी तृतीया सप्तमी तृतीया षष्ठी सप्तमी7. व्याकरण दृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. भीत्तिचित्र भीत्तीचित्र भित्तिचित्र भित्तीचित्र8. खाली दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. बाहेर असताना मी चहा कॉफी घेतो बाहेर असताना मी चहा – कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो; बाहेर असताना मी चहा : कॉफी घेतो. बाहेर असताना मी चहा / कॉफी घेतो.9. खालीलपैकी कोणते नत्र तत्पुरूष समासाचे उदाहरण नाही ? नाइलाज नीलकंठ निर्दोष निरोगी10. खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द पर्यायातून निवडा. चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा दुराग्रही धर्मांध नादिष्ट दिगंतर11. फारसी शब्दांचा गट निवडा. डबा दलाल घी शेट मेवा हुशारी अत्तर कामगार मेहनत हुकूम मुदत मालक अप्पा अण्णा आई ताई12. पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात ? चार पाच तीन दोन13. दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बाबांनी संजयला पुस्तक दिले. संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद उभयविध क्रियापद द्विकर्मक क्रियापद14. भिन्न पर्याय निवडा. गिरी अंबू शैल अचल15. फक्कड हे …………. केवलप्रयोगी अव्यय आहे. शोकदर्शक संबोधनदर्शक प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
9
@shashikanatchavangmail.com
8 mark
14
11
Ajit muluk. 10
13
13 mark
14 marks
12
14/15
13/25
13/15
9/15
8/15
14/15
13
12
12/15
13
9
13