Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ]

1. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

2. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो.

 
 
 
 

3. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

 
 
 
 

4. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ?

 
 
 
 

5. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

7. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

8. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा.

 
 
 
 

9. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा.

 
 
 
 

10. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ?

 
 
 
 

11. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

 
 
 
 

12. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा

 
 
 
 

13. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ?

 
 
 
 

14. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे.

 
 
 
 

15. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

27 thoughts on “Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!