Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे वि.वा.शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर2. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा रहस्यमय फार काळ न टिकणारे केवळ शाब्दिक वचने निसर्गात नसलेली वस्तू3. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? दुर्जन विनाश रात्रंदिवस कंजूष4. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फुले फुलाचा फुला फूल5. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? संबोधन सप्तमी षष्ठी पंचमी6. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी भीमार्जुन आईवडील पंधरासोळा7. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. रीतिवाचक निषेधार्थक परिमाणवाचक प्रश्नार्थक8. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला9. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत करुण पवित्र10. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. काही कुत्रे भुंकत आहे. भुंकत आहे काही कुत्रे. आहे काही कुत्रे भुंकत. कुत्रे काही भुंकत आहे.11. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? यापैकी नाही हिंदी अरबी गुजराती12. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. निरुपद्रवी व्यक्ती कशाचीही पारख नसलेला दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा ताटाखाली घुसलेले मांजर13. चुकीचा पर्याय निवडा. आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ14. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? हुड फुस यंव फक्कड बराय अच्छा अहा अहाहा15. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. धुडगूस घालणे उखाळ्या पाखाळ्या काढणे पाळत ठेवणे चालत्या गाड्याला खीळ घालणे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13