Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत पवित्र शांत करुण2. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. प्रश्नार्थक निषेधार्थक रीतिवाचक परिमाणवाचक3. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? यंव फक्कड हुड फुस बराय अच्छा अहा अहाहा4. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? गरीब जातीचा यापैकी नाही हिमंत असलेला उच्च दर्जाचा5. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? संबोधन सप्तमी पंचमी षष्ठी6. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे वि.वा.शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर7. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फुले फूल फुलाचा फुला8. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? रात्रंदिवस कंजूष विनाश दुर्जन9. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा फार काळ न टिकणारे रहस्यमय निसर्गात नसलेली वस्तू केवळ शाब्दिक वचने10. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. काही कुत्रे भुंकत आहे. आहे काही कुत्रे भुंकत. भुंकत आहे काही कुत्रे. कुत्रे काही भुंकत आहे.11. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. धुडगूस घालणे पाळत ठेवणे उखाळ्या पाखाळ्या काढणे चालत्या गाड्याला खीळ घालणे12. चुकीचा पर्याय निवडा. साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ13. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी पंधरासोळा आईवडील भीमार्जुन14. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. कशाचीही पारख नसलेला दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा ताटाखाली घुसलेले मांजर निरुपद्रवी व्यक्ती15. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? अरबी गुजराती यापैकी नाही हिंदी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13