Marathi Practice Question Paper 108[ मराठी सराव परीक्षा ] 28 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/08/2022 1. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी व्यक्ती पर्यायातून निवडा. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर वि.वा.शिरवाडकर दादोबा पांडुरंग तर्खडकर2. चुकीचा पर्याय निवडा. साक्षी नेहमीच उशिरा उठते. – रीती वर्तमानकाळ आज ऊन पडेल. – साधा भविष्यकाळ आई नुकतीच घरी आली आहे. – साधा वर्तमानकाळ बाबा एव्हाना पोहचले असतील. – पूर्ण भविष्यकाळ3. चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चालत्या गाड्याला खीळ घालणे धुडगूस घालणे उखाळ्या पाखाळ्या काढणे पाळत ठेवणे4. खर्च अर्ज मंजूर जाहीर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे ? हिंदी गुजराती यापैकी नाही अरबी5. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते ? हुड फुस यंव फक्कड बराय अच्छा अहा अहाहा6. अहर्निशी या शब्दाचा अर्थ काय आहे? रात्रंदिवस दुर्जन विनाश कंजूष7. फूल या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. फूल फुला फुले फुलाचा8. पर्यायातून वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण निवडा. चहापाणी पंधरासोळा भीमार्जुन आईवडील9. हाक हा कारकार्थ असलेली विभक्ती कोणती आहे ? सप्तमी पंचमी संबोधन षष्ठी10. ताटाखालचे मांजर – या अलंकारिक शब्दाचा अर्थ ………….. असा होतो. निरुपद्रवी व्यक्ती दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा कशाचीही पारख नसलेला ताटाखाली घुसलेले मांजर11. अळवावरचे पाणी : ? : : कूपमंडूक : संकुचित वृत्तीचा निसर्गात नसलेली वस्तू फार काळ न टिकणारे रहस्यमय केवळ शाब्दिक वचने12. विशेषण – सामान्य नाम – क्रियापद – साहाय्यक क्रियापद असा क्रम असलेले वाक्य निवडा. भुंकत आहे काही कुत्रे. काही कुत्रे भुंकत आहे. कुत्रे काही भुंकत आहे. आहे काही कुत्रे भुंकत.13. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला यापैकी नाही14. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र अद्भुत शांत करुण15. अक्षय एखादी वस्तू नेल्यावर परत आणून देईल तर ना! – या वाक्यातील ना हे ………… क्रियाविशेषण अव्यय आहे. परिमाणवाचक रीतिवाचक निषेधार्थक प्रश्नार्थक Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14
14
15/15
14 marks
15/15
१२
14
11
9
6
7
9/15
12
12
14
15/15
15
15
12
Hi
10/15
15
12
9/15
13/15
15
13
13